आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या...
India has vaccinated close to 80 lakh beneficiaries in its fight against COVID-19. As on 13th February, 2021, till 8:00 AM, 79,67,647 beneficiaries have received the vaccination...
भारतीय टपाल खाते, मुंबई विभाग यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने कर्करोगासाठी विशेष पाकीट काल जारी केले. जागतिक कर्करोग दिन-2021 निमित्ताने या आजाराबद्दल जागृती...
बहुतांश सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविड-१९मुळे बाधित होणाऱ्यांची तसेच मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी होत असताना केरळ आणि महाराष्ट्रात अजूनही मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या...
With a consistent rise in cumulative recoveries, India’s Recovery Rate has reached nearly 97%. India’s recovery rate is one of the highest globally. 1,03,73,606 people have...
राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ (७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण...
भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचे आढळत आहे. आज ती 1.85 लाख (1,85,662) पर्यंत खाली आली आहे. भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.74...
कोरोनाविरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ १३ लोकांना व राज्यभरात केवळ १८१ लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली...
Dr. Harsh Vardhan, Union Minister of Health and Family Welfare today inaugurated the newly constructed Burns and Plastic Surgery Block of AIIMS, New Delhi...
The Prime Minister, Narendra Modi launched the pan India rollout of COVID-19 vaccination drive via video conferencing today. This is the world’s largest vaccination...