हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

कोविडनंतरही लस घ्या,...

कोविडला टाळण्यासाठी लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर जर कोविड संसर्गाची लागण झाली तर, ६ आठवड्यानंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी. तसेच, रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांनी...

अधिकाधिक ऑक्सिजन पुरवणारे...

संपूर्ण देश सध्या कोविड महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे देशभरात वैद्यकीय...

कोविडसाठीही उपयुक्त ऑक्सिजन...

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने, अति उंच भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी, एसपीओ2 (ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन)आधारित पूरक ऑक्सिजन पुरवणारी प्रणाली विकसित केली आहे. कोविडच्या महामारीत...

कोरोनासाठी रूग्णालयाची गरज...

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनाची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांनी त्यांना रूग्णालयांत दाखल होण्याची गरज आहे का, याची घरच्या घरी...

मुंबईतल्या ६२ खासगी...

बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्याने आज म्हणजेच सोमवार, दिनांक १२ एप्रिल २०२१पासून मुंबईतील निर्देशित ७१पैकी ६२ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू...

रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात...

केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता कोरोनावरील उपचारांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन व रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर,...

हो! शेवटी मीच...

‘कोरोना’ या विषयावर पुन्हा लिहायचं नाही असं खरं तर मी ठरवलं होतं. पण सध्या त्याचं जे काही वार्तांकन चालू आहे, जे काही आकडे येत...

मुंबईतल्या २५ खासगी...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड–१९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मान्यता मिळालेल्या ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयांत लससाठा संपल्याने आज (दिनांक ८ एप्रिल, २०२१) लसीकरण झाले नाही. उर्वरित...

स्वच्छतेने साजरा करा...

७ एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघटनेमध्ये जगातील जवळजवळ १९२...
Skip to content