हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

डॉक्टरांनो, आता पीपीई...

आपले कर्तव्य बजावताना दीर्घकाळ पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. पुण्यातल्या एका स्टार्टअपने पीपीई किट्ससाठी विकसित केलेल्या एका सुटसुटीत, किफायतशीर...

कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी...

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आता ८४ दिवसांचे अंतर करण्यात आले असले तरी याआधी ज्या नागरिकांनी लसीच्या दुसऱ्या डोससाठी पूर्वी वेळ घेतली असेल तर...

कोविडनंतर गृह विलगीकरणामध्ये...

कोविड-19ची सौम्य बाधा झालेली असेल, प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतर घरामध्येच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात, हे आता स्पष्ट झालेले आहे. अशा रुग्णांनी...

कोरोनावरील औषध दृष्टिपथात!

कोरोनाच्या रूग्णांवरील आपत्कालीन वापरासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी मिळाली आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल)च्या सहयोगातून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या...

१००१ कोविडबाधित महिला...

मुंबई महापालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात 'कोविड-१९'बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतीने सहस्रकाचा टप्पा नुकताच ओलांडला असून तान्हुल्यांच्या ट्याह्यांच्या मंगलस्वरांनीदेखील त्याला साथ दिली आहे. यानिमित्ताने...

ऑक्सिजन काँसंट्रेटर नेमके...

भारताचा सध्या कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा सुरू आहे. संसर्गात वाढ झाल्यामुळे सक्रीय रुग्णवाढ आता चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. याचा ताण सहाजिकच आपल्या सार्वजनिक आरोग्य...

आता गरजूंनी ‘जितो’कडून...

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जितो, या संघटनेच्या गोरेगाव विभागाने मुंबईतल्या जोगेश्वरी ते दहीसर या परिसरातल्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांसाठी नाममात्र भाड्याने ऑक्सिजनची सेवा...

सौम्य ते मध्यम...

कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे....

उद्या मुंबईत मिळणार...

पुरेसा लससाठा नसल्याने उद्या दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतल्या ७३पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रे बंद राहणार असून उर्वरित ३३ खासगी लसीकरण केंद्रांवरही दुसऱ्या...
Skip to content