हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

कोविडनंतर लगेचच जास्त...

गंभीर स्वरूपाच्या कोविडमधून बरे झाल्यानंतर अशी लक्षणे असणाऱ्या सर्वांनी ताबडतोब त्यावर उपचार सुरू करावेत. मात्र, हे उपचार रुग्ण बरा झाल्यानंतर, तीन महिन्यांनी करावे. कोविडमधून...

कोविडसाठी बालकांवरची लस...

बालकांसाठी वयोगट 2-18 करता सध्या कोव्हॅक्सिनची चाचणी II आणि III टप्प्यात आहे. आशा आहे की लवकरच याबाबतचे निष्कर्ष हाती येतील. त्यानंतर ते नियंत्रकांना सादर केले...

लक्षणे नसली तरीही...

गर्भवती महिलेत कोणतीही लक्षणे नसली तरी प्रत्येकीसाठी रक्तातील साखरेची चाचणी अनिवार्य करावी असे केन्द्रीय मंत्री डॉ. जितेन्द्र सिंह यांनी म्हटले आहे. डॉ. जितेंद्र सिंह...

गर्भातल्या बाळाला आईमुळे...

गर्भातल्या बाळाला आईमुळे कोविडची लागण होऊ शकते असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आढळलेला नाही. गर्भाशयात बाळाचे संरक्षण करणारा प्लॅसेंटा अवयव आकार घेतो,  असे आमच्या...

सध्याच्या लसी कोविडच्या...

सर्वसामान्यपणे डेल्टा प्लस म्हटला जाणारा कोरोनाचा B.1.617.2.1 प्रकार अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40 ते 60 टक्के अधिक संक्रमणकारी आहे. ICMRने याविषयी हाती घेतलेल्या अभ्यासानुसार, सध्याच्या...

कोविडवरील उपचारांसाठी आता...

कोविड-१९ संसर्गाचा यशस्वी उपचार करण्याच्या औषधांच्या मिश्रणाच्या (एण्टीबॉडीज कॉकटेल) पद्धतीचा मुंबई महापालिकेचा प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे मृत्यूदरात तब्बल ७० टक्क्यांची घट आली आहे....

लसीकरणामुळे स्तनदा मातांबरोबर...

स्तनपान करणाऱ्या मातांनी (स्तनदा) कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती न बाळगता स्वत:चे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केले पाहिजे. लसीकरणामुळे आईमध्ये विकसित झालेल्या अँटीबॉडीज स्तनपान देताना आपोआप बाळाकडे हस्तांतरित होतात...

मुंबई महापालिका बालकांना...

मुंबई महापालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास लवकरच सुरूवात...

लसीच्या एका डोसने...

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांच्या वाढत्या मृत्यूमुळे यादिशेने चर्चा सुरू झाली. दुसऱ्या लाटेत, कोविड-19 बाधित गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट होते....
Skip to content