हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

देशातल्या 30 ईएसआयसी...

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीतील ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) मुख्यालयात आयोजित महामंडळाच्या 191व्या बैठकीत देशभरातील 30  ईएसआयसी...

अनेक रोगांवरील प्रभावी...

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जे स्वतः नामवंत मधुमेह उपचार तज्ज्ञ आहेत, त्यांनी सांगितले की, डिजिटल आरोग्यसेवा, टाईप 2 मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडीत विकारांपासून...

आता धर्मादाय रुग्णालयांची...

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे...

भारतात गेल्या आठवड्यात...

जगभरात आढळून आलेल्या SARS-CoV-2 विषाणूच्या उत्परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी कोविड-19 ची जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, नवीन उत्परिवर्तित विषाणूचा...

हत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य...

मिशन मोड, बहु भागीदार, बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला. रुग्णांनी तसेच त्यांच्या...

मुंबईत शासकीय व...

मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर आज, मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्‍वातंत्र्यदिनानिमित्‍त सार्वजनिक सुट्टी असल्याने कोविड लसीकरण बंद राहणार आहे. बुधवार,...

वारंवार हात धुऊन...

राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे...

सेव्हन हिल्स रुग्णालयात...

मुंबईतील महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांकरीता सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिस सुविधेसह १०० रुग्णशय्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका...
Skip to content