वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय तज्ञांनी भाषांतर आणि प्रूफरीडिंग करताना आपल्या अधिकारांचा गैरवापर करून पेपर लीक केला.
दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपपत्र दाखल
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीट-यूजीच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने एका विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या तपासानुसार, प्रश्नपत्रिका कोणत्याही छापखान्यातून फुटली नव्हती, तर देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीट-यूजीच्या पेपरफुटी...
भारतीय रेल्वेची गौरवयात्रा अंतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा...
पेटीएमने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमसोबतच्या (यूएनईपी) सहयोगात आणि पेटीएम फाउंडेशनच्या पाठिंब्याने एअर क्वॉलिटी अॅक्शन फोरमच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश...
चित्रपटांची पायरसी केली जाते हे अनेकांना ठाऊक आहे. पण आता पाठ्यपुस्तकांचीही पायरसी केली जाते आणि तीही कोट्यवधींची, हेही उघड झाले आहे. एनसीईआरटीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची...
भारतातील मोबाईल पेमेंट व वित्तीय सेवा व्यासपीठ पेटीएम (Paytm) आता करभरणा, बजेट नियोजन किंवा एक्सेलआधारित खर्च ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट सहज डाऊनलोड करण्याची सुविधा देते....
भारतातील परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून...
दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू आणि जागतिक क्रीडा आयकॉन नीरज चोप्रा याने जर्मन ऑटोमोटिव्ह उत्पादक ऑडीसोबत भागीदारी केली आहे. याबाबतची घोषणा करताना जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने सांगितले...
रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात...
आयटेलने त्यांचा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी' लाँच केला आहे. हा स्मार्टफोन टिकाऊपणा, विश्वसनीय कार्यक्षमता आणि अत्यंत गतीशील कनेक्टिव्हीटीची मागणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाईन करण्यात आला...
भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते....