एनसर्कल

येथे घडताहेत उद्याचे जिम्नास्ट…

चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा‌ संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या...

पदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण...

पदोन्नतीतले आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. सत्तेतल्या काँग्रेसने या निर्णयाला...

चैतन्यशक्तीच्या बळावर चालणाऱ्या...

एक स्त्री असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समर्थपणे राज्यकारभार करून अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे इंदूर राज्यकारभाराची धुरा कशी सांभाळली?, चैतन्यशक्तीचै त्यांना कसा उपयोग झाला...

केंद्राने राज्यांचा रेमडेसिविर...

कोरोनावरील उपचारांत रेमडेसिविर इंजेक्शनचा अमर्याद वापर थांबवण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रात दिला जात असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारांना या इंजेक्शनचा होत असलेला पुरवठा थांबवण्याचा निर्णय...

मुंबईत गरोदर महिलांचेही...

मुंबई महापालिकेने आजपासून स्तनदा माता तसेच गरोदर महिलांनाही कोविड प्रतिबंधक लस देण्याचे ठरविले आहे. मुंबई महापालिकेच्या धोरणानुसार दर आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी स्तनदा...

जाचक फी वसुलीचा...

कोरोना संकटात बेरोजगारी आणि आर्थिक बाजू अस्थिर झाल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज आभासी शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शंभर टक्के शिक्षणशुल्क, फी...

आयुषची कोविड-19 कौन्सिलिंग...

कोविड-19मुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर आयुष आधारित दृष्टीकोन आणि उपाय सुचवणारी समर्पित सामुदायिक सहाय्यता हेल्पलाईन केंद्रीय आयुष मंत्रालयाने कार्यान्वित केली आहे. 14443 असा या हेल्पलाईनचा...

आता आभासी चोरांना...

पंजाबमधल्या रोपारमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखी पडताळणी प्रणाली (डिटेक्टर) विकसित केले आहे. कोणालाही कळू न देता आभासी बैठकांमध्ये...

मुंबईत पहिल्या डोससाठी...

मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवरची वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने यापुढे पहिला डोस घेणाऱ्या सर्व वयोगटातल्या लोकांना नोंदणीत मिळालेल्या वेळेनुसारच लस देण्याचे धोरण जाहीर केले आहे....

लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी...

मुंबईतल्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेला सुमारे १ लाख लसींचा साठा काल (दिनांक ४ मे २०२१) सायंकाळी देण्यात आला असून तो रात्री उशिरापर्यंत मुंबईत...
Skip to content