एनसर्कल

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...

‘वेदांत’चा आयपीओ आहे...

भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लागलेला आयपीओ धडाका तसाच पुढे सुरू आहे. गुंतवणूकदार आता वेदांत फॅशन्स लिमिटेडद्वारे आलेल्या सार्वजनिक प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत....

माजी छात्रसैनिकांना एकत्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय राज्यमंत्री जोतिरादित्य सिंदीया, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंग, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल टी. एन. रैना, भूसेनाध्यक्ष (निवृत्त)...

‘अदाणी विल्मर’मधल्या गुंतवणुकीपूर्वी...

२०२१मधील आयपीओच्या महापुराने भारतीय गुंतवणूकदारांना प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावांच्या (आयपीओ) व्यवहारांत खूपच गुंतवून ठेवले. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टेसेसच्या मसुद्याकडे (डीआरएचपी) नजर टाकल्यास २०२२मधील पहिली तिमाही काही...

बांगला देश युद्धाला...

१९७१च्या बांगला देशच्या लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगला देशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला...

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स...

भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत. असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड म्हणजेच...

यशवंतराव चव्हाण यांची...

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची उद्या ३७वी पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या या दिवंगत नेत्याने पाहिलेले आधुनिक महाराष्ट्राचे स्वप्न त्यांच्याच नजरेतून पुन्हा पुन्हा पाहवे लागेल, असे...

आता करा सरकारी...

सरकारी रोख्यांमध्ये थेट किरकोळ गुंतवणूक करण्याची सर्वसामान्यांना मुभा देणाऱ्या आरबीआय  रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना तसेच रिझर्व बँकेकडून नियमन केल्या...

कशात कराल गुंतवणूक?...

२०१६पासून सोन्याची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे वार्षिक परतावा ११ टक्क्यांपर्यंत आला आहे आणि २०२०मध्ये हा परतावा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. काही दशकांपूर्वी...

फडणवीस-मलिक आरोप-प्रत्यारोपापासून काँग्रेसचा...

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले...
Skip to content