ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि., या सरकारी व राजनयिक मिशन्ससाठी आऊटसोर्सिंग सेवांमध्ये अग्रेसर असलेल्या कंपनीने स्लोवाकियासाठी १८ देशांमधील ५४हून अधिक कार्यालयांसह विशेष ग्लोबल व्हिसा आऊटसोर्सिंग...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा हप्ता (DR)...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत (एमएसपी) किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली...
केंद्र सरकारच्या 69व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झाली होती. या प्रसंगाचे औचित्य साधून औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट...
ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने या वर्षाच्या पहिल्या नऊमाहीत ५,५३० युनिट्सची विक्री करत विक्रीमध्ये ८८ टक्क्यांची वाढ केल्याची घोषणा केली आहे. नवीन...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने विशेष कॉर्पोरेट ट्रॅव्हल बिझनेस विभाग लाँच केला आहे. या लाँचसह कंपनीचा कॉर्पोरेट विश्वाच्या मागण्यांची...
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे काल संध्याकाळी इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाईन बिएनाले-2023 (IAADB ‘23) या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर...
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने विभागात तसेच केंद्र सरकारी निवृत्तीधारकांच्या संस्थांमार्फत देशभरात 3.0 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबर 2023पासून मोहिमेचा प्राथमिक...
प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट...