निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा...
ज्युलिओ या अविवाहितांसाठी विश्वसनीय, विशेष क्लबने भारतातील ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८०हून अधिक प्रख्यात गुंतवणूकदारांकडून एंजल फंडिंगमध्ये २.५ दशलक्ष डॉलर्सचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात येत्या 9 ते 15 ऑगस्टदरम्यान म्हणजेच क्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची...
जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये...
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (टीसीआय), या भारतातील आघाडीच्या एकीकृत पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या पहिल्या...
कोणत्याही क्रीडा प्रकारातील यशाचे मोजमाप म्हणजे गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक. पॅरिस २०२४ ऑलिंपिकचा अधिकृत टाइमकीपर, ओमेगाने ऑलिंपिक खेळांमध्ये मिळणाऱ्या या प्रतिष्ठित पदकांच्या सन्मानार्थ...
उद्या, २६ जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक कुंभमेळ्यात भारत आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत झालेल्या...
मुंबईच्या नौदल गोदीत दुरूस्ती व देखभालीसाठी उभ्या असलेल्या ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला लागलेल्या आगीनंतर काल दुपारच्या सुमारास हे जहाज एका बाजूला (पोर्टच्या बाजूला) वाकलेले आढळले. सर्व...
राजस्थानमधील नाथद्वारा येथील 'विश्वास स्वरूपम'ने नोव्हेंबर २०२२मध्ये उद्घाटन झाल्यापासून एक महत्वपूर्ण टप्पा गाठताना १५ लाखांहून अधिक पर्यटकांचे स्वागत केले आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ...