ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
महाराष्ट्रात महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र...
राज्यातल्या शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी...
महाराष्ट्र शासन आता लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३०...
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडने नुकताच आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंड लाँच केला असून त्याच्या एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी २४ जून २०२४पर्यंत खुला राहिल....
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ...
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) काल पहिल्यावहिल्या माहितीपटांच्या बाजाराचे (बाझार)चे उद्घाटन झाले. हा उपक्रम मिफ्फसाठी, दक्षिण आशियातील चित्रपटेतर पटांसाठी मुख्य व्यासपीठ म्हणून एक...
विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवाच्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे नुकत्याच केलेल्या कारवाईत दहा कंटेनरमधली 112.14 मेट्रिक टन सुपारी (अरेका नट्स) जप्त...
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण स्वीकारून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पहिल्यांदाच इटलीतील अपुलिया प्रांतात आज होत असलेल्या जी7 शिखर परिषदेत...