चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय (CBI), मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOB) काल दिल्लीतील मुख्यालयात आयोजित केलेल्या अलंकरण समारंभात सर्वोत्कृष्ट शाखेसाठी दिवंगत एस. के. पलसानिया स्मृती चषक प्रदान...
कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तत्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मंत्रालयातील...
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित करण्यात...
ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 17.07.2023 रोजी 1 किलो पॅकसाठी प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये...
'दूरदृश्य प्रणालीमार्फत काम करणारे न्यायालय' या संकल्पनेचा उद्देश न्यायालयात वादी किंवा वकिलाची उपस्थिती अनिवार्य न ठेवता या प्रणालीमार्फत खटल्यांचा निकाल देणे हा आहे. सध्या,...
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, प्रवासी कौशल विकास योजनेअंतर्गत (PKVY) संभाव्य स्थलांतरितांना एक दिवसीय प्री-डिपार्चर...
देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्यात येणार आहे. आज रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र...
सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या...
महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरलेल्या वाघांच्या अवैध व्यापार करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करताना वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माजी क्षेत्र अधिकाऱ्याला नुकतीच...