महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने तयार करण्यात येत असलेला पूल म्हणजे अंधेरीच्या गोखले पुलाचा प्रकल्प आहे. त्याचा पहिला गर्डर स्थापन करून, येत्या १५ दिवसात...
उद्या, 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनचा समारोप 22 डिसेंबरला शुक्रवारी होईल. त्यात 19 दिवसांत कामकाजाच्या 15 बैठका होतील. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...
विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कूलने (TAS) आणखी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यामुळे...
कॉप्रेस्ड बायो गॅसचे मिश्रण अनिवार्य करण्याच्या अटीमुळे देशात, कॉम्प्रेस्ड बायो गॅसचे उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन मिळेल, असे मत केंद्रीय प्रेटोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि...
गोव्यात इफ्फीच्या 54व्या महोत्सवादरम्यान आज हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासमवेत 'खिळवून ठेवणाऱ्या भूमिका करताना' या विषयावरील संवादसत्र चांगलेच रंगले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 27 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला भेट देतील. राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड श्रीमद राजचंद्रजींच्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे...
गोव्यात दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या समुद्रकिनाऱ्याबाबत विचार करायला लावणाऱ्या आणि मनाची पकड घेणाऱ्या 'ओड' या लघुपटाने, गोव्यातच सुरू 54व्या इफ्फीमध्ये '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' उपक्रमात...
गोवा येथे आयोजित 54व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा आज पूर्ण होत आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी...