महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात कालपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा...
राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. 21 जून रोजी...
भारतीय सीमाशुल्क अधिकारी खाजगी खात्यांमध्ये शुल्क भरण्यासाठी फोन, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सामान्य लोकांशी कधीही संपर्क साधत नाहीत. जर तुम्हाला फसवणुकीचा संशय आला किंवा काही गडबड...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागा. 19 जून, या वर्धापनदिनापासून पक्षाची सदस्यनोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या...
भारतातील अग्रगण्य क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असलेल्या वझीरएक्सने, एक वर्षाच्या यशस्वी सहकार्यानंतर क्रिप्टो टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टॅक्सनोड्ससह भागिदारीचे नूतनीकरण केले आहे. करदायित्व पूर्ण...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह इतर मागण्या मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणण्याकरीता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनला मुंबईतल्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य...
इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना मासिक पाळीला सामोरे जाण्याकरीता परीक्षा केंद्रांवर विनामूल्य सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज...
महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत...
राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज विविध पोलीस पदके प्रदान करण्यात आली. मुंबईत राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस शौर्य पदक,...