मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना...
हिंदुस्थानी संगीताचे पितामह, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (1922-2011), यांचे जन्मशताब्दी वर्ष 4 फेब्रुवारी 2021 ते 2022 या कालावधीत साजरा होत आहे. त्यांना अभिवादन म्हणून केंद्र सरकार ते विविध कार्यक्रमांद्वारे साजरे करणार आहे....
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागाच्या वतीने `उमगलेले गांधी' हा अभिवाचनाचा कार्यक्रम उद्या म्हणजेच शनिवार दि. ३० जानेवारी २०२१ या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता...
डेन्मार्कमधील इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते या कथानकावर आधारित चित्रपट इन टू द डार्कनेस/ De forbandede år या चित्रपटाने आज समारोप ...
Mehrunisa screams loud against the male-dominated Indian film industry. The Umrao Jaan fame Farrukh Jaffar has played the role ofan 80-year-old actress who boldly tells the...