कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

मराठी साहित्य संमेलनात...

वर्धा येथे आजपासून सुरू होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्टोरीटेलने खास सहभाग घेतला असून येथील दालनात पाच हजारांहून जास्त ऑडिओबुक्सचा खजिना खुला...

दादर माटुंगा सांस्कृतिक...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आचार्य एस्. एन्. रातांजनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला...

‘जय जय महाराष्ट्र...

मुंबई, दि. ३१ (विशेष प्रतिनिधी)- कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”.. या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत...

27 ते 31...

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय येत्या 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं,...

चला बागेत! पेपा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे! या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार...

श्याम तारेंच्या ‘मेघ...

श्याम तारे हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले असले तरी त्यांचा खास ठसा हा स्तंभलेखकाचा आहे. अनेक...

अदिती जोशी यांच्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘पं. भातखंडे संगीत सभा’ अंतर्गत येत्या रविवारी, २२ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता अदिती जोशी यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले...

विद्या बालनने केले...

मुंबईतल्या भायखळ्याच्या ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’मध्ये कलात्मकतेने मांडण्यात आलेल्या, सुप्रसिद्ध सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफर सुधारक ओलवे यांच्या ‘लावणी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन ख्यातनाम अभिनेत्री विद्या...

…. या ऊबेवर,...

"तसं नेहमीच गारठलेलं असतं मन पण तुझ्या नुसत्या असण्यानेच जणू मिळत राहते ऊब" (सौमित्र) कवीने कुणाला उद्देशून वा तेव्हा त्याच्या मनात काय उलथापालथ झाली असेल ते त्यालाच माहीत... आपण...
Skip to content