कल्चर +

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट...

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा...

नववर्षदिनी शेकडो लोकांनी...

संध्याकाळच्या आकाशामध्ये सध्या शुक्र, शनि, गुरू आणि मंगळ हे मुख्य ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत. या ग्रहांची शास्त्रीय माहिती तसेच या ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण...

2023साठी केंद्र सरकारच्या...

2023साठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतेच 2023 या वर्षासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले...

महाराष्ट्रातील ३ साहित्य‍िकांना...

महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात...

रविकिरणच्या बालनाट्यस्पर्धेत ‘ध्येय्यधुंद’ सर्वोत्कृष्ट!

रविकिरण संस्थेच्या बालनाट्य स्पर्धेत ध्येयधुंद, हे बालनाट्य सर्वोत्कृष्ट ठरले. सहा पाय , हे बालनाट्य दुसरे तर झेप, हे बालनाट्य तिसरे आले. मैं ऐसा क्यूँ...

पं. हरिप्रसाद चौरसिया...

मोहम्मद रफी यांचा आवाज म्हणजे ईश्वरी जादू होती. त्यांनी आपल्या आवाजाने भजनेही अजरामर केली. ज्यांना संगीताची कदर असते त्यांच्यासोबत ईश्वर असतो, असे गौरवोद्गार पं....

निमित्त गौरी कुंज...

गिरगाव गावदेवीतील भवन्स कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांचे टोळके कॉलेज कॅन्टीनपेक्षा गावदेवी सिग्नलच्या इराणी हॉटेलमधील ज्यूक्स बॉक्समध्ये प्रत्येकाच्या खिशात असतील तेवढी आठ-आठ आण्यांची नाणी टाकून...

“सुपारी डॉट कॉम”ला...

मध्य प्रदेश शासनाचा "अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्कार" विख्यात रंगकर्मी योगेश सोमण यांच्या "सुपारी.com" या दोन अंकी नाटकाला जाहीर झाला आहे. मध्य प्रदेश शासनाच्या...

विठूनामाच्या गजरात दुमदुमली...

टाळ-चिपळ्या, मृदुंग, ढोल, हार्मोनियम यांच्या सुरावटींवर विठूनामाच्या गजरात त्रिपुरा नगरी नुकतीच दुमदुमली. याचे निमित्त होते, तेथे शुक्रवारी सुरू झालेले अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन. त्रिपुराची राजधानी...
Skip to content