कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

‘एप्रिल पुल’मध्ये आता...

आपल्याला पु. ल. देशपांडेंबद्दल माहिती आहे. त्यांच्याविषयी प्रेम, आवड आणि आस्था आहे. कोट्यधीश पु. ल. म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कारण, त्यांच्या शाब्दिक विनोद आणि अनेक कोट्या...

‘मन की बात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100व्या भागाचे औचित्य साधून, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आजपासून म्हणजेच 26 एप्रिल 2023 पासून ‘मन की बात@100’ या...

२८ ते ३०...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत संगीत नाट्यमहोत्सव आयोजित केला असून नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दररोज...

वीर सावरकर: फाळणी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक क्रांती आणि हिंदुत्व याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांचे अनेक महत्त्वाचे पैलू सर्वांनाच ज्ञात नाहीत. अशावेळी वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे...

जय महाराष्ट्र नगर...

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४० वर्षांपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे...

पीएमसी सॅटेलाईट आवृत्ती...

देशातील आध्यात्मिक विज्ञानाच्या प्राचीन ज्ञानाची शक्ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिरॅमिड मेडिटेशन चॅनेल (पीएमसी) ही जगातील पहिली आध्यात्मिक विज्ञान व जीवनशैली वाहिनी तिच्या सॅटेलाईट आवृत्तीमध्ये हिंदीमध्ये...

मुंबई महापालिका खात्यांतर्गत...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार खात्याच्‍या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या  आंतरविभागीय खात्‍यांतर्गत नाट्यस्पर्धेत पालिकेच्या 'आर मध्य' विभागाने सादर केलेल्या 'निर्वासित' या नाटकाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात...

‘कान्स’ महोत्सवाच्या बाजार...

यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटरी” आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” या चित्रपटांची निवड झाल्याचे काल...

अल्झायमर आजारावरील एकांकिकेचे...

मेंदूमधील न्यूरॉन्स मृत होऊ लागल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश, भ्रम (Hallucinations) असे आजार होतात. अल्झायमर हा हळूहळू वाढणारा आजार असल्याने आणि खूप प्रभावी औषधे उपलब्ध...
Skip to content