मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने गेली 31 वर्षे सुप्रसिध्द गायक-अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सोहळ्याचे आयोजन केले जाते. आपला इतक्या...
संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य केले. कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे या गीतरचना आणि काव्यगायन यासाठी मराठी...
माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाईलवर मी यूट्यूबसाठी व्हिडीओ करायला सुरूवात केली. लाईट आणि माईकसाठीसुद्धा बजेट नव्हतं. त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट...
अल्ट्रा झकास या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण करताना उद्या ३ जुलै, २०२३पासून...
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथे घेण्यात येणारे दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या...
गीतकार मेघना साने रचित आणि ऑस्ट्रेलियातील संगीतकार किरण प्रधान यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी आरएनबी साँगचे रेकॉर्डिंग सुप्रसिद्ध गायिका अबोली गिऱ्हे हिच्या सुमधुर आवाजात, अमर मोहिले यांच्या अंधेरीच्या...