मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चे आयोजन करणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नोडल एजन्सी, असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या...
इ. स. १८९७ साली लिहिलेले श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचे भक्त गणेश बल्लाळ मुळेकर यांनी लिहिलेले मूळ चरित्र आता त्यांच्या भक्तांसाठी तसेच वाचकांसाठी...
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) एक नवीन चित्रपटविषयक उपक्रम सुरू करत आहे. मुंबईतील पेडर रोड येथे (एनएफडीसी-एनएफएआय) च्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएमआयसी) "एनएमआयसीच्या कालातीत...
युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी, चेन्नई 2023 च्या...
बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्टअप ओबेन इलेक्ट्रिकने भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक टू-व्हीलरपैकी एक असलेल्या ओबेन रॉर या इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या पहिल्या २५ मोटारसायकली आता रस्त्यावर आल्या...
मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास ओटीटी सातत्याने नवनवे चित्रपट निर्माण करून आपल्या रसिक प्रेक्षकांचे लाड पुरवत आहे. प्रेक्षकांची आवड ओळखून, लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे....
भारतात ५५०पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टांकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाल, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया...
अत्यंत मनमोहक कथाकल्पनेवरील 'दिल मलंगी' या एक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रिकरणाचा नुकताच शुभारंभ झाला. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी...