मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
उद्योग, जनसंपर्क, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात रविंद्र आवटी यांचा वावर राहिला. त्यांनी माणसांचे प्रेम मिळवले. यापुढील काळातदेखील त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचे समाजासाठी योगदान...
पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित...
महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी 'शोंगित शिल्पी पी. एल. बाबू...
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा देशात चित्रपटांना प्रचंड महत्त्व आहे. मात्र, योग्य रित्या त्या संग्रहित व जतन करून न ठेवल्यास काळाच्या ओघात...
महाराष्ट्र हा सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना घेऊन आपण सांस्कृतिक धोरण तयार करत आहोत. त्याचबरोबर पु.ल....
युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (यूसीसीएन) अंतर्गत ग्वाल्हेरला संगीताचे शहर म्हणून समाविष्ट केले आहे. जगभरातील ५५ शहरे यूसीसीएनमध्ये सामील झाली. ग्वाल्हेरला संस्कृती आणि सर्जनशीलतेचा एक...
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक...
जगभरातील नामवंत चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, चित्रपट निर्माते यांना 54व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडण्यासाठी आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून आमंत्रित करण्यात आले...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध अभिनेता आणि कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांच्याशी मनमोकळ्या...