कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

मराठी व्यावसायिक नाट्य...

32व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‍जिगिषा क्रिएशन्स, या संस्थेच्या हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम...

‘जय स्वच्छमेव जयते...

संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. हे दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज...

वगसम्राट दादू इंदुरीकर...

वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उद्या, शनिवार दि. 16 मार्चला नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित "दादू इंदुरीकर यांचे...

राज्य नाट्य स्पर्धेच्या...

सन २०२३-२४ यावर्षी घेण्यात आलेल्या ३४व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी माझ्या बायकोचा नवरा, मर्डरवाले कुलकर्णी यांच्यासह दहा नाटकांची निवड करण्यात...

क्रिस्टीना पिस्जकोव्हा ठरली...

तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत काल झेक प्रजासत्ताकची सौंदर्यवती क्रिस्टीना पिस्जकोव्हा ७१वी मिस वर्ल्ड ठरली. गेल्या वर्षाची मिस वर्ल्ड...

खार दांड्यात रंगले...

मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारी विहार-कार्टर रोडच्या उत्तरेकडील एक छोटंसं मासेमारी गाव खार दांडा. त्याच्या विलक्षण स्थलाकृती, वालुकामय समुद्रकिनारा आणि लांब जेट्टीमुळे, खार दांडा अजूनही त्याच्या...

महिला दिनानिमित्त उद्या...

नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. उद्या, ८ मार्चला अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा...

‘.. तेही देखे...

विलेपार्ले हे मुंबईच्या कलेचे माहेरघर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ संस्था कार्यरत असल्यामुळे साहित्य, शास्त्र, मनोरंजन अशा कार्यमांची रेलचेल चालू असते. त्यापैकीच 'विलेपार्ले...

‘नॉस्टाल्जिया’मुळे रसिक रमले...

कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर करणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नॉस्टाल्जिया’ नृत्याविष्कारने रसिक त्यांच्या भूतकाळात रमले. मुुंबईतल्या दादर माटुंगा...
Skip to content