कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

‘स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना’ व...

विश्वभरारी फाऊंडडेशनच्या वतीने भरारी प्रकाशनच्या ३००व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन उद्या, बुधवारी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या...

‘देवमाणूस’ किरण गायकवाड...

"देवमाणूस", "लागिरं झालं जी", अशा गाजलेल्या मालिका तर "चौक", "फकाट", "डंका हरी नामचा" अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी "नाद", "आंबट शौकीन" या आगामी चित्रपटांतून...

‘दाल रोटी’चा ट्रेलर...

युवा वर्गाने शेती करून तिला एक व्यापक स्वरुप द्यावे तसेच त्यातून प्रगती साध्य करावी, निर्धार पक्का असेल तर सध्याच्या कृषी समस्यांचे आव्हान त्यांना सहजपणे...

दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणार...

सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी-कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपटू 'बाबू' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक...

रविवारी आनंद घ्या...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, ११ ऑगस्टला विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या...

‘नवरा माझा नवसाचा...

तब्बल १९ वर्षांपूर्वी हिट झालेल्या 'नवरा माझा नवसाचा', ह्या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'नवरा माझा नवसाचा - 2' ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे...

‘धर्मवीर – २’...

महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती व मुसळधार, अतिमुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 'धर्मवीर - २', हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात...

प्रेक्षकांसमोर लवकरच येणार...

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे काहीसे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्यांच्या आत्महत्त्यादेखील वाढत आहेत. अशा परिस्थितींत त्यांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी युवकांनी शेती...

‘श्रीमद् रामायण’मध्ये लंकाधीश...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या भव्यदिव्य मालिकेत भगवान श्रीराम (सुजय रेऊ) आणि लंकाधिपती रावण (निकितीन धीर) यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले...
Skip to content