चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांसाठीही...

राज्य सरकारच्या सेवेतल्या गट अ तसेच गट बमधील अधिकाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियपक्ती देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने...

बाबासाहेब पुरंदरेंचे निकटवर्तीय...

शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सहकारी आणि अंबरनाथ येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय चिंतामण उर्फ दादा हाडप गुरुजी यांचे काल (मंगलवारी) अल्पकालीन...

भारतात या वर्षाअखेर,...

देशात या वर्षाच्या अखेरीस आणखी 35 भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जातील तसेच येत्या पाच वर्षांत, अशी आणखी 100 केंद्रे देशभरात निर्माण होतील, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र...

देशातला सर्वात मोठा...

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर 25 मेगावॅटचा देशातला सर्वात...

वर्गमित्र-मैत्रिणींसोबतच्या प्रत्यक्ष संवादाला...

कोरोना महामारीचा जगावरील सर्वात मोठा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष दळणवळण आणि एकत्र भेटण्यावरील मर्यादा. देशभरातील शाळा या ऑनलाईन सुरू असून यादरम्यान विद्यार्थी आपल्या वर्गमित्रांसोबतच्या प्रत्यक्ष...

रक्षाबंधनानिमित्त प्रेमाचे नाते...

भारतातले नंबर वन लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप ट्रेल, यंदाच्या रक्षाबंधनाला 'ट्रेलसिबलिंगस्वॅग' या नव्या उपक्रमाद्वारे भावंडासोबंत प्रेमाचे नाते साजरे करत आहे. ब्रँडच्या ट्रेल.कम्युनिटी या...

एमजीची भारतातील पहिली...

एमजी मोटर इंडियाने काल आगामी मिड साइज एसयूव्ही अॅस्टर (Astor)मध्ये समाविष्ट असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल २...

शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीत...

'कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना..' हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहास, परंपरांशी खूप जुनं...

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांत महिलांचे...

भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, वझीरएक्सने भारतातील टीअर २ आणि टिअर ३ शहरांमधून यूझर्सच्या साइनअपमध्ये २६४८% वृद्धी अनुभवली. दरम्यान, निष्कर्षांमधील सर्वोत्तम घटकांपैकी एक म्हणजे टिअर...
Skip to content