Homeचिट चॅटरक्षाबंधनानिमित्त प्रेमाचे नाते...

रक्षाबंधनानिमित्त प्रेमाचे नाते साजरे करण्यासाठी ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’!

भारतातले नंबर वन लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप ट्रेल, यंदाच्या रक्षाबंधनाला ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ या नव्या उपक्रमाद्वारे भावंडासोबंत प्रेमाचे नाते साजरे करत आहे. ब्रँडच्या ट्रेल.कम्युनिटी या सोशल मीडिया हँडल आणि ट्रेल अॅपवर लाँच होणाऱ्या या उपक्रमाचा हेतू, युझर्ससोबत टिप्स शेअर करून हे विशेष नाते साजरे करण्याचा आहे. भावाला किंवा बहिणीला काय भेट द्यावी, घर कसे सजवावे, याप्रसंगी उत्कृष्ट वेशभूषा कशी करावी, याबद्दल वेगळ्या आणि मजेदार कल्पना यात सुचवल्या जातील.

ट्रेलसिबलिंगस्वॅग

युझर्सना त्याच्या फॉलोअर्सबरोबर नव्या युगातील रंगांसह अस्सल राखीची परंपरा साजरी करता येईल. याद्वारे तो दिवस मजेदार बनवता येईल. तसेच यामुळे घर उत्कृष्टपणे कसे सजवायचे, भावंडांसाठी फॅशन टिप्स आणि भेटवस्तूंच्या कल्पना तुम्हाला बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करता येतील. यासोबतच हिमानी अरोराच्या ग्लॅम मेकअप लूकपासून शालिनीच्या चित्रपट शिफारशीपर्यंत, तसेच स्मिता पाटीलच्या राखी स्पेशल रेसिपीज आणि बरेच काही, ट्रेलने राखीपौर्णिमेच्या तयारीकरिता आणले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content