मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
आज जागतिक गर्भनिरोधक दिन! या दिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जागरूकतेचा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. सर्व जोडपी आणि व्यक्तींमध्ये मुक्तपणे व जबाबदारीने...
तो येतोय.. संध्याकाळी दारावर कुणाची अनोळखी थाप पडली तर लगेच दार उघडू नका! नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात एकामागोमाग एक खुनांचं, हत्त्याकांडांचं गूढ सत्र सुरू...
जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने काल भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत फोर-डोर कूप्स-ऑडी ईट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ईट्रॉन जीटी, या दोन पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लॉन्च...
वाचकांशी संवाद साधायचा असेल तर त्यांच्या वातावरणाशी अनुकूल असे लिखाण साहित्यिकांनी केले पाहिजे. मालिकांमध्ये हा प्रयत्न होत असल्यामुळे ग्रामीण आणि मुंबई-पुण्याबाहेर त्यांना अधिक प्रेक्षक असल्याचे दिसून...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मराठी बिग बॉसच्या घरात रविवारी १५ स्पर्धकांनी भव्यदिव्य ग्रँड प्रीमियर कार्यक्रमाद्वारे प्रवेश केला. यात अभिनेता अविष्कार...
राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेला अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता उपाय सुचवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित...
यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत वापरलेल्या (युज्ड) वाहनांच्या विक्रीत चारचाकी वाहनांमध्ये मारुती सुझुकी वितारा ब्रेझा ही सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली असून बालेनो, होंडा सिटी आणि...
सेंच्युरी मॅट्रेसची ब्रँड ॲम्बेसेडर सानिया मिर्झा आता टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या झोपेचे महत्त्व पटवून देणार आहे. सेंच्युरीच्या सर्वोत्कृष्ट श्रेणीच्या मायपॉवरमॅट आणि...