श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन...
सद्गुरू अडाणेश्वरांचा भक्त परिवार म्हणून ओळखण्यात येणाऱ्या "अनाम प्रेम" परिवारातर्फे या दिवाळीत १५ हजार सैनिकांना फराळ पाठविण्यात आला आहे. मुंबईतल्या मालाड येथील कोळी समाज...
सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) नेतृत्त्वाअंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ ही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि...
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष खासदार जेसन क्लेअर यांच्यासमवेत गांधीनगर येथील वॉलोंगॉन्ग आणि डीकिन विद्यापीठांच्या...
रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेड (आरईएल) आणि आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) यांनी नवी दिल्लीमधील व इतरत्र असलेल्या आशा स्कूल्सच्या आधुनिकीकरण व सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून विशेष-विकलांग...
मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बसेस घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिवसेनेच्या ठाकरे...
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या पाच राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड,...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला सर्वात वेगवान आणि तपशीलवार अपडेट आणि बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या श्रेणीमध्ये प्रभासाक्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....
मुंबईतल्या गोरेगावच्या झोपडपट्टीत आयआरएस अधिकारी समीर वानखेडे येताच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपला नायक आणि मुलगा आल्याचे जाणवले. यावेळी समीर वानखेडे म्हणाले की, देशाची...