चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

वर्ध्यात राष्ट्रीय युवा...

नेहरू युवा केंद्र वर्धा (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) द्वारा वर्ध्याच्या इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे काल राष्ट्रीय युवा...

नवीन किया सोनेट...

किया, या भारताच्या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने आपली सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही – नवीन सोनेट ७.९९ लाख रुपये  (एक्स-शोरूम) या आकर्षक प्राथमिक किंमतीपासून देशभरात...

‘पेसा’ मजबूत करण्याबाबत...

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयातर्फे आयोजित पंचायतीचे बळकटीकरण (अनुसूचित क्षेत्राचा विस्तार) कायदा 1996 अर्थात पेसा कायद्यावरील दोन दिवसांच्या पहिल्या प्रादेशिक परिषदेला पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास...

भटके-विमुक्तांसाठी 15 जानेवारीपासून शिधापत्रिका...

भटके-विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा...

एकाचवेळी २५ हजारांहून...

जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशनच्या सुमारे २५ हजारांहून अधिक नामधारकांनी एकाचवेळी विश्वशांतीसाठी 'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी...

पर्यावरणपूरक पद्धतीने झाले...

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या व्ह्यूईंग डेक (Viewing Deck) येथे बरेच पर्यटक फोटो काढण्यासाठी आतुर असतात. मुंबई अधिकाधिक सुशोभित करण्याच्या उद्देशाने व पर्यटकांना नवीन वर्षाचे...

कुनो उद्यानात ‘आशा’ने...

कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणण्यात आलेल्या आशा नावाच्या मादी चित्त्याने तीन पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी...

एप्रिल-डिसेंबर 23मध्ये जमा...

एप्रिल-डिसेंबर 2023 कालावधीत, सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 12%ची मजबूत वाढ नोंदवत 14 .97 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी (एप्रिल-डिसेंबर 2022)...

मुंबईच्या एयर कार्गो...

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबईतील शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत बाजारात 2.4 कोटी रुपये मूल्य असलेल्या 15,86,960 सिगारेट्सचा साठा मुंबईच्या एयर कार्गो संकुलातून नुकताच हस्तगत केला. या संकुलात एका...
Skip to content