राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...
जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी आयोजित होणारी ही स्पर्धा ‘जागतिक कौशल्य स्पर्धा -...
भारतातील सर्वात मोठा रिटेल प्लॅटफॉर्म असलेल्या नेक्सस सिलेक्ट मॉल्स यांनी त्यांच्या खास ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईचं आकर्षण असलेल्या...
ऑस्ट्रेलियाबरोबर संयुक्त लष्करी सराव करण्यासाठी - "ऑस्ट्राहिंद-23" (AUSTRAHIND-23) ही 81 जवानांचा समावेश असलेली भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला नुकतीच रवाना झाली. उभय देशांमध्ये सरावाची आता दुसऱ्या फेरी होणार आहे....
शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल, रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या...
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष...
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन...
सद्गुरू अडाणेश्वरांचा भक्त परिवार म्हणून ओळखण्यात येणाऱ्या "अनाम प्रेम" परिवारातर्फे या दिवाळीत १५ हजार सैनिकांना फराळ पाठविण्यात आला आहे. मुंबईतल्या मालाड येथील कोळी समाज...
सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) नेतृत्त्वाअंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ ही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि...