राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...
बीएनपी पारिबस कंपनीने ‘दान २०२३’ हा त्यांचा वार्षिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम (सीएसआर) यशस्वीपणे पार पाडला आहे. यावर्षी बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी डाळ, तांदूळ आणि पीठ मिळून...
मुंबईतील दादर केटरिंग कॉलेजला (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका गौरवशाली सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेचे...
स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगांसाठी दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनच्या विस्तीर्ण मैदानावर विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी, माजी...
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा...
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य अर्पण करून अभिवादन करावे, असे आवाहन ‘एक वही एक पेन’ अभियानाचे प्रणेते,...
मुंबई, इजिप्त, अश्शूर, ग्रीस, रोम आणि भारत या प्राचीन शिल्पांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन काल, १ डिसेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात (सीएसएमव्हीएस) आयोजित करण्यात आले होते, ज्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित पुरातत्त्वीय शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा पुरातत्त्व संग्रहालय, विदिशा येथील आदि वराह मूर्ती हे प्रदर्शनात प्रदर्शित होणारे मध्य प्रदेशातील एकमेव शिल्प होते.
हे स्मारक लाल वालुकाश्मामध्ये असंख्य देवी-देवता आणि ऋषीमुनींच्या कोरीव कामांसह कोरलेले आहे.
भागवत-पुराण आणि महाभारत यांसारख्या प्राचीन पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूने वराह म्हणून अवतार...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने हौशी कलाकारांसाठी हार्मोनियम वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १० डिसेंबर २०२३ या दिवशी १७ ते २५ वर्षे वयोगटासाठी...
भारतीय तटरक्षक दलाने नुकताच गुजरातमधील वाडीनार येथे राष्ट्रीय स्तरावरील 9वा प्रदूषण प्रतिसाद सराव (NATPOLREX-IX) केला. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आणि एनओएसडीसीपीचे अध्यक्ष राकेश पाल यांनी...
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह शनिवारी पारंपरिक पद्धतीने मंगलअष्टकाच्या सुरात, भक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. महेश नाटेकर...