चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

महाराष्ट्र ज्युनियर कॅरमः...

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झालेल्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या...

राज्य कॅरम स्पर्धेत...

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या...

अमर शेंडेलिखित नाना...

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबईच्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र...

राष्ट्रीय बीच कबड्डीकरीता...

बिहार येथील बुद्धगया येथे होणाऱ्या ११व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. पुणे...

११ ऑगस्टला बीओबी...

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षांखालील मुला-मुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला आरएमएमएस सभागृह, परळ, मुंबई-१२ येथे...

मुंबई विद्यापीठाची येत्या...

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने  येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि  रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६...

१२ ऑगस्टपासून रॅपीडो...

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपले ७०वे वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सहकार्याने इंडियन ऑइल व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत...

संजय मुळेंना महाराष्ट्रभूषण...

छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक संजय मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र  भूषण जीवन गौरव” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जयपूर...

सतीश पाताडे पुन्हा...

बुजूर्ग छत्रपती पुरस्कारप्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर आणि माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी मध्य प्रदेशच्या इंदोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर...
Skip to content