मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत सावंतने ११-१० असे चकविले. अंतिम फेरीपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना लीलया पराभूत करून दर्जेदार खेळ करणाऱ्या पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या १६ विजेत्यांना-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्काराने अविनाश नलावडे, विजय नलावडे, फौंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर लोहे, प्रमुख पंच संतोष जाधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या...
नुकत्याच स्पेनमधील पाल्मा डे मॉलओरका शहरात झालेल्या विश्व केटलबेल स्पर्धेत मुंबईचा युवा खेळाडू निरव कोळीने पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २२ देशांचे खेळाडू या...
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे,...
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्त आजपासून सुरु होणाऱ्या विविध जिल्ह्यातील शालेय खेळाडूंच्या विनाशुल्क...
ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या...
दिवंगत ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला त्यांच्या...
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त १ मेपासून ४ दिवस होणाऱ्या विनाशुल्क...
ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार, २५-०४-२०२५ ते मंगळवार, २९-०४-२०२५...