मराठी नाट्यसृष्टीत सध्या एक वादळ उठलंय. कलाकारांनी मानधनवाढीची मागणी केल्याने त्यांना नाटकातून काढून टाकल्याची घटना चांगलीच गाजते आहे. सगळ्या सोशल मीडियावर ह्याबाबतचे अनेक रील्स, पोस्ट्स, मुलाखती चालू आहेत. निमित्त आहे आमने सामने, ह्या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी विलास, ह्या कलाकारांना अचानक नारळ देण्यात आला. तोही कलाकार आणि आता निर्माते असलेले मंगेश कदम आणि लीना भागवत ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ नाट्यकर्मींकडून. आमने सामने, हे नाटक गेली सात वर्षे रंगभूमीवर सुरु आहे. काही दिवस चालून ते बंद झाले होते. मग पुन्हा सुरु झाले. मग कोरोनामुळे नाटके बंद होती. मात्र पुन्हा नव्याने सुरु...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या...
रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन...