ब्लॅक अँड व्हाईट

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...

मालदीव्जच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या...

मालदीव्जच्या निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाचे मालदीव्जच्या अध्यक्षीय निवडणूक 2023 चे निरीक्षक म्हणून नेतृत्त्व करत आहेत. या निवडणुकीची...

21वा भारत-फ्रान्स द्विपक्षीय...

भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या 21व्या 'वरुण', या द्विपक्षीय नौदल सरावाचा दुसरा टप्पा अरबी समुद्रात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या सरावात दोन्ही बाजूंनी गायडेड क्षेपणास्त्र असलेली लढाऊ जहाजे, टँकर, सागरी...

आता आशिया चषक...

'डीडी स्पोर्ट्स' ही दूरचित्रवाणी वाहिनी आता 'डीडी स्पोर्ट्स एचडी' वाहिनी झाली आहे. देशाची सार्वजनिक प्रसारक असलेल्या प्रसार भारतीने सरकारी वाहिन्यांमध्ये आणखी एका हाय-डेफिनिशन वाहिनीची...

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना...

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ ने सन्मानित...

बेहिशेबी मालमत्ताः वेस्टर्न...

नागपूरच्या सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायाधीशांनी वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या दोघा माजी कर्मचाऱ्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नागपूरच्या सिल्लेवाडा उप विभागात तैनात वेस्टर्न कोलफिल्ड्स...

माजी सैनिकांच्या नोकऱ्यांसाठी...

संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर) आणि मेसर्स जेनपॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात...

मनरेगा कामगारांसाठी ३१...

APBS म्हणजे आधार आधारित पेमेंट व्यवस्था ही खऱ्या लाभार्थ्याला देय असणारी रक्कम त्यालाच मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरते आणि त्यामुळे बनावटगिरी आळा बसतो तसेच ही पद्धत...

राज्यात यंदा दीड...

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत्...

५ कोटींचे बनावट...

सीजीएसटी, नवी मुंबई यांनी बोगस/बनावट संस्थांकडून मिळवलेल्या 5.01 कोटी रुपयांच्या पावत्यांच्या आधारावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या/वापरल्याच्या/जारी केल्याच्या आरोपावरून सहा कंपन्यांचे मालक आणि...
Skip to content