जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर, या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी 15 निवडक चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय तर तीन...
गोव्यातल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून, काल गोव्यातील कला अकादमीमध्ये आयोजित कार्तिकी गोन्झाल्विस, आरव्ही रमाणी, मिरियम चंडी मेनाचेरी, साई अभिषेक आणि नीलोत्पल...
गोव्यातल्या इफ्फी 54मधील चित्रपटप्रेमींसाठी उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देणाऱ्या इंडियन पॅनोरमा विभागाचा मल्याळम चित्रपट आट्टमने प्रारंभ झाला. आनंद एकर्षी यांचे दिग्दर्शन असलेला आट्टम विशिष्ट अस्वस्थ...
भारताच्या हातमाग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, विविध राज्यांच्या महिलांना आमंत्रित करून त्यांची साडी परिधान करण्याची पद्धत प्रदर्शित करून त्या माध्यमातून भारताची “विविधतेमध्ये एकता” असलेला देश म्हणून ओळख...
ओमानच्या आखातात ताब्यात घेण्यात आलेल्या ॲडव्हांटेज स्वीट' (मार्शल आयलंड फ्लॅग) या जहाजावरील सर्व 23 भारतीय खलाशांना इराणमधून नुकतेच सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे.
परराष्ट्र...
महावितरणच्या नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८,५०० रुपये सानुग्रह अनुदान घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. महावितरणमध्ये कार्यरत सर्व पदवी/पदविका प्रशिक्षणार्थी अभियंते तसेच लेखा सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक,कनिष्ठ सहाय्यक, विद्युत सहाय्यक आणि वीज सहायक इत्यादी सहाय्यकांना १२,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचाही निर्णय झाला आहे.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कामगार संघटनांसोबत केलेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
महावितरण मध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या कालावधित काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्या वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनीही हा लाभ मिळेल व तो कालावधीवर...
भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या मुंबई शाखा कार्यालय-I च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या अंधेरी पूर्व येथील एका दागिन्यांच्या दुकानावर छापा टाकला. गोल्ड अँड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स...
पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे...
गणेशोत्सवाच्या काळात राज्यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसची 6 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 2186 दोषी आढळल्या. या खाजगी...