जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जास्तीतजास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार काल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण...
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी समर्थित पोलीस...
गोव्यातील मे. गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्समधील पहिल्या अपतटीय गस्ती जहाजाचा नौकातल भरणी अर्थात जहाजबांधणी समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्त्वाखालील भारताच्या शिष्टमंडळाने नुकतीच न्यूझीलंडला भेट दिली. या भेटीत या शिष्टमंडळाने दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या...
अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे. हे कधी ते लोक सांगत नाहीत. मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉट्सएपच्या माध्यमातून मेसेज केले...
टीमलीज रेगटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स आणि द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स सिम्पोझियम’ नावाची...
कर चुकवेगिरी प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून...
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात घरखरेदीचा जोर कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातल्या आठ प्रमुख शहरांत एकूण १,२०,६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे...
भारतात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४...