ब्लॅक अँड व्हाईट

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...

‘गाईल्स ढाल’ शालेय...

मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स ढाल स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने प्रथमच जेतेपदाला गवसणी घालून...

कोण होणार “चॅम्पियन”?

तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान-युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसीच्या ९व्या "चॅम्पियन्स" चषक क्रिकेट स्पर्धेत कोण होणार "चॅम्पियन" याबाबत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता...

‘सप्त सरितांचा प्रदेश’...

कृष्ण काळा का? बालाजी किंवा विठ्ठलही काळे कसे? द्रौपदीही काळी होती म्हणे! काळे असणे हेच कधीकाळी भारतात सुंदरतेचे लक्षण मानले जायचे! आहे ना मजेशीर!...

आता बी.एड/एम.एड अभ्यासक्रम...

शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता बी.एड/एम.एड अभ्यासक्रम फक्त एक वर्षाचाच असणार आहे. मात्र, काही निवडक पात्र विद्यार्थ्यांनाच ही संधी...

दिल्ली जिंकण्यासाठी भाजपाने...

दिल्लीत गेल्या 12 वर्षांपासून असलेले आम आदमी पार्टीचे सरकार खाली खेचताना भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तर दिलाच नाही, उलट आम आदमी...

द्वारकानाथ संझगिरीः स्वतःचा...

पहिल्याच चेंडूपासून मैदानात चहुबाजूला फटकेबाजी करणारा फलंदाज ड्रेसिंग रुममधून बाहेर पडण्यापूर्वीच नजर सेट करुन आलेला असतो, तसे द्वारकानाथ संझगिरी यांचे पहिल्याच ओळीपासूनचे लेखन असे....

काय काय नाही...

चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात (महात्मा फुले मंडई असे नामकरण झालेले असले व त्यालाही अनेक वर्षे उलटून गेलेली असली तरी प्रचलित नाव क्रॉफर्ड...

“ट्रम्प टेरिफ”ची जगभरात...

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी, एक फेब्रुवारीला नवे अमेरिकी व्यापार धोरण (ट्रेड पॉलिसी) अन् नव्या करांची (टेरिफ) घोषणा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चितता...

भगवान महावीरांचे जीवन...

भगवान महावीरांनी सांगितलेली अहिंसा जगाला तारेल, असे वाक्य अनेकजण बोलतात. महापुरुषाच्या जन्मदिनी किंवा निर्वाणदिनी असेच बोलायचे असते; परंतु हे वाक्य जर प्रत्यक्षात यायचे असेल...
Skip to content