ब्लॅक अँड व्हाईट

यंग भारत सेवा मंडळाची अमृतमहोत्सवी वाटचाल

मुंबईतल्या प्रभादेवी येथील यंग भारत सेवा मंडळाने नुकतेच ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने या मंडळाने प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडा नगरीत भिकाजी भारती मैदानात आजपासून २७ नोव्हेंबर, या काळात कुमार गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपला अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा. गेल्या दशकात प्रभादेवी येथील स्वामी समर्थ, यंग भारत सेवा मंडळ, सूर्योदय, सिद्धेश्वर, प्रताप क्रीडा मंडळ यांनी आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवला. पण यामध्ये सुरूवातीला हुतूतू आणि नंतर कबड्डी खेळात मात्र‌ यंग भारत सेवा मंडळाने आपला जबरदस्त दरारा निर्माण करुन‌ या खेळातील एक...

जाणून घ्या जगातली...

काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड पण भीषण हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तानात युद्धसदृष्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील भारताची आजची प्रतिमा समजून...

सनी थॉमसः भारतीय...

आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या विश्चात भारताची खरी ओळख करुन देणारे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ८४ वर्षीय केरळच्या सनी थॉमस यांनी काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला....

तब्बल ४० लाखांहून...

पैशाचा योग्य वापर तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड...

आंतर हॉस्पिटल क्रिकेट...

क्रीडाविश्वात बऱ्याचदा विविध खेळांच्या नवनव्या स्पर्धांचे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असते. सुरुवातीला या स्पर्धांबाबत आयोजकांचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे काही काळ...

पाकिस्तान का मतलब...

पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्त्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय. 'पाकिस्तान का मतलब क्या?' हा प्रश्न आजही तेथे...

खाडीच्या काठालगत असलेलं...

हनुमान जयंती नुकतीच साजरी झाली. लहानपणी मुंबईत, कन्नमवार नगरमध्ये राहत असताना देवळात जायचे प्रसंग फार येत नसत. आमची शाळा हेच आमचं देऊळ होतं. तसं...

झेब्बुन्निसा: औरंगजेबाच्या कन्येची...

झेब्बुन्निसा! औरंगजेबची मोठी आणि सर्वात लाडकी मुलगी! औरंगजेब जो अतिशय निष्ठुर, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा, धर्मांध! तितकाच हिंसक आणि कोणावरही विश्वास न ठेवणारा पातशहा! आपल्या...

‘माईंड युअर बिझिनेस’...

संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच...

जिथे सागरा धरणी...

'जिथे सागरा धरणी मिळते.. तिथे तुझी मी वाट पाहाते...!' अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला...
Skip to content