ब्लॅक अँड व्हाईट

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...

रश्दींचे ‘सॅटेनिक..’ मोकळे...

काल 19 जूनला प्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांचा जन्मदिवस. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 2 महिने आधी ते मुंबईत जन्मले. 1981मध्ये 'मिडनाईट चिल्ड्रेन' कादंबरीसाठी...

 प्रत्येक नातवाच्या संग्रही...

प्रत्येक नातवाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक म्हणजे 'एका आजीची गोष्ट'. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली आहे. ते लिहितात- हे...

अखेर चौथ्या प्रयत्नात...

यंदाच्या १८व्या प्रतिष्ठेच्या आय. पी. एल. चषक क्रिकेट स्पर्धेत अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात बेंगळुरू संघाने बाजी मारली. याअगोदर तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी...

भेट देण्यासाठी उत्तम...

ताणतणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताणतणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून...

आय.पी.एल. स्पर्धेत पंतचा...

यंदाच्या आय.पी.एल. चषक क्रिकेट स्पर्धेची जेव्हा बोली लागली, तेव्हा नवख्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये बोली...

‘ऑपरेशन सिंदूर’वरही निघाले...

एखादी लक्षवेधी घटना घडली की लेखकांचे हात लगेचच शिवशिवतात. मग, ती १९९२मधली भीषण जातीय दंगल असो की, मार्च १९९३मधले बॉम्बस्फोट असो. २६/११चा मुंबईतला दहशतवादी...

नावाप्रमाणेच ‘समर्थ’चे देखणे,...

यंदा आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबईतल्या दादर, शिवाजीपार्क येथील प्रख्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराचे सलग ५१वे '१० दिवसांचे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर' उत्साही...

क्यालिडोस्कोपिक नारळीकर…

जयंत नारळीकर... मनःपटलासमोर हे नाव आले की माझ्या पत्रकारितेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८८पासूनच्या काही आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागतात. आठवणींचे हे कोलाज मनात, डोळ्यासमोर...

यशस्वी संघनायक रोहित...

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गतवर्षी अमेरिकेत झालेली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकली होती. या जेतेपदानंतर लगेचच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय...
Skip to content