बॅक पेज

हर्षवर्धन चितळे हिरो मोटोकॉर्पचे नवे सीईओ

हिरो मोटोकॉर्पने हर्षवर्धन चितळे यांना कंपनीचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद ते ५ जानेवारी २०२६पासून सांभाळतील. सध्या हे पद विक्रम कसबेकर सांभाळत असून ते हे पद सोडतील. मात्र, ते कंपनीत तंत्रज्ञानप्रमुख (Chief Technology Officer) आणि कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून काम करत राहतील. चितळे यांचा अनुभव चितळे यांनी सिग्निफाय या युरोपियन लाइटिंग कंपनीत "Global CEO, Professional Business" या पदावर काम केले आहे. त्याद्वारे त्यांनी देशांतले सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताळले आहे. बरीच उत्पादने व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प यांचाही त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी...

पाणी नाही तिथे...

राज्याच्या ज्या भागात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. एकाही तालुक्यात किंवा खेड्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता...

सातबाऱ्याच्या नावात थोडासा...

पीक विमा भरताना आधार कार्ड, सातबारा उतारा यावरील नावांत किरकोळ (अल्प) बदल असला तरी विमा अर्ज स्वीकृत करण्यात येतील, असे महाराष्ट्राच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यावर्षीपासून...

जवाहरलाल दर्डांच्या स्मृतिनिमित्त...

स्वातंत्र्य सेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम असलेले दिवंगत जवाहरलाल दर्डा खऱ्या अर्थाने रत्न म्हणजे जवाहर होते. राज्यातील विविध मंत्रीपदे भूषविताना त्यांनी आपल्या...

नागपूर पालिकेतल्या अधिसंख्य...

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसाहक्क सोडून, लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसार इतर सर्व लाभ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली....

भू-अभिलेखासाठी उपयुक्त जिओपोर्टलचे...

संपूर्ण देशभरातील विविध स्थानांसाठी 1:10K स्केलची उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा प्रदान करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि नियोजनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ग्रामीण भू-अभिलेखासाठी 'भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)' पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन...

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज...

मुंबईतली महाराष्ट्र राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास (एसआयएसी) प्रवेशासाठी २५...

मुंबईतल्या सम्शानभूमीत पर्यावरणपूरक...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतल्या स्मशानभूमीत आता विद्युत आणि गॅस दाहिनींबरोबरच पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा (Eco – Friendly Pyre creation system technology) वापर करण्यात येणार आहे....

आपत्ती व्यवस्थापनाचा दृष्टीकोन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे आपत्ती व्यवस्थापन ‘शून्य जीवितहानी' दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) पूर...

तूर आणि चण्याच्या...

साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी तसेच तूर आणि चणे ग्राहकांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक तसेच किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, मिलचे मालक आणि आयातदारांसाठी...
Skip to content