बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

‘फिजिक्‍सवाला’चे ‘स्‍कूल ऑफ...

फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू), या भारतातील आघाडीच्‍या एड-टेक व्‍यासपीठाने पीडब्‍ल्‍यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्‍हेशन (पीडब्‍ल्‍यू-आयओआय)च्‍या माध्‍यमातून आपला शैक्षणिक पोर्टफोलिओ वाढवत शिक्षणाला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा प्रयत्न केला आहे....

राष्ट्रपतींनी जारी केला...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाटणा येथे बिहारचा चौथा कृषी मार्गदर्शक आराखडा (2023-2028) नुकताच जारी केला. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, कृषी हा बिहारच्या लोकसंस्कृतीचा...

महिला जनजागृतीसाठी रेल्वे...

महिलांना रेल्वेतून सुरक्षित आणि निर्विघ्न प्रवास करण्याच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) 25 सदस्यीय संघाने काल दिल्ली हाफ मॅरेथॉन 2023 मध्ये भाग घेतला. भारतीय रेल्वे...

राज्यातल्या हरविलेल्या 19...

महाराष्ट्रातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी...

बेघरांकडे मुख्यमंत्री आणि...

मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांच्या हक्कांसाठी राज्यशासनाने विविध योजनांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शासनाच्या योजनां यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष...

सोनारी लाँजरीने आणले...

सोनारी या १९७०च्या दशकापासून आराम व चैनीची व्याख्या नव्याने करणाऱ्या प्रतिष्ठित लाँजरी ब्रॅण्डने आपल्या पोर्टफोलिओत ‘बूस्ट अप ब्रा’ या नवीन कलेक्शनची भर घातली आहे....

आता अनुसूचित गुणवंत...

केंद्र सरकारच्या श्रेष्ठ योजनेखाली आता अनुसूचित जातीतल्या गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना सीबीएसई वा तत्सम शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. सरकारच्या विकासात्मक उपक्रमांचा लाभ दूरपर्यंत पोहोचवणे आणि...

वस्त्रोद्योग मंत्रालयाने केली...

वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक कापूस दिन 2023 साजरा करण्यासाठी धोरण, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान अद्ययावतीकरणद्वारे भारतीय कापसाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणे या संकल्पनेवर केंद्रित परिषदेचे आयोजन केले. हा कार्यक्रम...

महाराष्ट्र-गोव्यातल्या खाण कामगारांच्या...

शैक्षणिक वर्ष 2023-24साठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत, महाराष्ट्र आणि गोवा राज्य आणि दादरा, नगर हवेली आणि दमण या केंद्रशासित प्रदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे बीडी / चुनखडी...
Skip to content