प्रशांत हमिने
ज्येष्ठ पत्रकार | prashant.hamine@gmail.com | दूरध्वनीः 919892068197
written articles
माय व्हॉईस
११ वर्षांपूर्वीच वर्तवले गेले कोविडचे भाकीत?
तुम्हाला जर असे वाटत असेल की ही कोविड-१९ (कोरोना) या वैश्विक महामारीला जर २०१९च्या अखेरीला सुरूवात झाली आणि तीसुद्धा चीनमधून, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.
खरेतर, ऑपेरशन लॉकस्टेपमध्ये रॉकफेलर फाऊंडेशनने हया वैश्विक महामारीचे भाकित आणित्याचे दुष्परिणाम याची नोंद मे २०१०मध्येच करून ठेवली होती आणि तसेच आज घडत आहे! कोविड-१९ महामारी त्याचा फक्त एक सब-प्लॉट आहे. रॉकफेलर फाऊंडेशनने या कोविड-१९च्या उपकटाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ५४ पानी अहवालात मे २०१०मध्येच नमूद...

