Details
भरारी प्रकाशननिर्मित दोन पुस्तकांचे प्रकाशन
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
गिरिजा कीर लिखित “कुणा नामदेवाची चित्तरकथा” या कादंबरीचे व लता गुठे लिखित “संत चैतन्य सोहळा” या पुस्तकांचे प्रकाशन येत्या 16 फेब्रुवारीला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पु. ल. देशपांडे अकॅडमी, चौथा मजला, नॅनो थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. यावेळी भरारी प्रकाशनाने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद इंगळहळीकर व संत साहित्याच्या अभ्यासक लेखिका रेखा नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. गौरी कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.”
“केएचएल न्यूज ब्युरो