HomeArchiveदाजी पणशीकर करणार...

दाजी पणशीकर करणार `मनस्वी’चे प्रकाशन

Details
दाजी पणशीकर करणार `मनस्वी’चे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

26 फेब्रुवारीला होणार कार्यक्रम

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस प्रत्यक्ष विचारातूनही तितक्याच प्रभावीपणे कृतीतून साकारणारे विक्रमराव सावरकर यांच्या जीवनावर आधारित मनस्वी, हे अनुराधा वसंत खोत यांनी लिहिलेले पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशित करत असून त्याचा प्रकाशन सोहळा दाजी पणशीकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे होत आहे.

`मनस्वी’ हे पुस्तक यापूर्वी अनुराधा खोत यांनी लिहिलेल्या मनोरमा प्रकाशन प्रकाशित `युद्ध आमुचे सुरू’ यांची दुसरी आवृत्ती असून ते पुनर्मुद्रित आहे. सावरकरभक्त तसेच वाचकांच्या मागणीमुळे त्याचे पुनर्मुद्रण स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशनपूर्व तसेच त्यादिवशी त्याची किंमत 50 टक्के सवलतीत असेल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी 9821374626 वर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.

देशाच्या हितासाठी विक्रमरावांनी सातत्याने समान नागरी कायद्याचा अवलंब केला. मुरबाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र मिलिट्री स्कूलची स्थापना त्यांनी केली असून या निवासी सैनिकी शाळेतून अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत तसेच सैन्यात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडू म्हणून लौकिक प्राप्त करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत सांभाळत त्यांनी हिंदूसंघटन व हिंदूरक्षणाची मोहीम राबवली. त्यामुळेच विक्रमरावांचे विचार व त्यांच्या कृतीशीलतेचे आज फार मोठे महत्त्व आहे.”
 
“26 फेब्रुवारीला होणार कार्यक्रम

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content