Friday, September 20, 2024
Homeकल्चर +रविवारी होणार पं....

रविवारी होणार पं. काशिनाथ बोडस यांची ध्वनीमुद्रित मैफल

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी “स्वरसंचित” या शीर्षकाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जुन्या ध्वनिमुद्रित मैफिलीच्या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक १५ ऑागस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक कै. पं. काशिनाथ बोडस यांची ध्वनिमुद्रित मैफल सादर होणार आहे.

ख्याल, तराणा, भजन सादर करण्याची त्यांची खासियत होती. सुप्रसिद्ध गायिका कै. वीणा सहस्रबुद्धे या त्यांच्या भगिनी आणि शिष्याही होत्या. यू ट्यूब प्रणालीवरून प्रसारित होणाऱ्या या मैफलीची लिंक कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रसिकांना दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. गानरसिकांनी या मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरची बाजी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे...

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. यावेळी मे महिन्यापासूनच गणेशागमनाचे वेध लागले होते. दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार-रविवार २ दिवस साजरा केला...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...
error: Content is protected !!
Skip to content