Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेच्या ‘जी...

मुंबई महापालिकेच्या ‘जी उत्‍तर’ विभागाचे फोन नंबर बदलले!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक समाज माध्यमांसह विविध संपर्क व संवाद साधने उपलब्ध करुन दिली आहेत. याच संपर्क साधनांमध्ये एक महत्त्वाचे संपर्क साधन असणारे दूरध्वनीदेखील पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. याच अंतर्गत ‘जी उत्तर’ विभागात कार्यरत असणाऱ्या दूरध्वनींचे क्रमांक काही तांत्रिक कारणास्तव नुकतेच बदलले आहेत. 

संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणेः-

आधीचे क्रमांक- २४३९-७८००, २४३९-७८०२, २४३९-७८८८, २४२१-२७७८

नवीन क्रमांक- ६९५१-७८००, ६९५१-७८०२, ६९५१-७८८८, ६९५१-७८७८

पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागात प्रामुख्याने दादर (पश्चिम), धारावी, माहीम इत्यादी परिसरांचा समावेश होतो. सर्व नागरिकांनी या सुधारित दूरध्वनी क्रमांकाची नोंद घ्‍यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...
Skip to content