HomeArchiveसदाभाऊंनी केलं काळ्या...

सदाभाऊंनी केलं काळ्या आईचं पूजन!

Details
सदाभाऊंनी केलं काळ्या आईचं पूजन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या मरळनाथपूर, तालुका, वाळवा, या जन्मगावी शेतात जाऊन पूजन करून काळ्या आईचे ऋण व्यक्त केले. महाराष्ट्रातल्या बेंदूर सणाला खोत आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून दुपारी कुटुंबियांसमवेत मरळनाथपूर येथील त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी सपत्निक शेतीचे पूजन केले. गेली अनेक वर्षे खोत यांचे वडील रामचंद्र खोत शेतीचे पूजन करत होते. आज खोत यांनी शेतात तोरण बांधून काळ्या आईची पूजा केली. या सणामुळे धन-धान्याची व धनाची समृद्धी होते, अशी धारणा आहे.

महाराष्ट्रात बेंदूर, या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात धन–धान्याची व धनाची समृद्धी यावी आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहवा आशी प्रार्थना खोत यांनी काळ्या आईच्या चरणी केली. यावेळी सुमन खोत, युवा नेते सागर खोत, माजी पं.स. सदस्य नंदकुमार पाटील, प्रशांत पाटील, शशिकांत शेळके, कृषी अधिकारी किरण बामणे, संदीप फार्ने आदी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content