HomeArchiveभरारी प्रकाशनच्या वतीने...

भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन!

Details
भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या नावाने देण्यात येणार आहे. कथा कोणत्याही विषयावरील चालेल. १२ मिनिटापेक्षा मोठी नसावी. कथा स्वलिखित किंवा दुसऱ्या लेखकांचीही चालेल. २० वर्षांपुढील स्पर्धकांनी कथाकथनासाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी. नोंदणी करताना स्वतःचा ई-मेल आयडी आणि फोननंबर देणे आवश्यक आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कथाकथन स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेचे ठिकाण सर्व स्पर्धकांना कळविले जाईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एका साहित्यिक कार्यक्रमात गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील. रेखा नार्वेकर संस्थापक अध्यक्ष विश्व घर साहित्य प्रतिष्ठान यांचेही याकामी सहकार्य मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी ९८७०६१७१२४ या नंबरवरील व्हॉट्सअपवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाशिका लता गुठे यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content