HomeArchiveकठोर कायदा करा...

कठोर कायदा करा – राहुल शेवाळे

Details
कठोर कायदा करा – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या गंभीर हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची लेखी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी सरकारने विशेष कायदा करावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात त्यांचे कार्य करता यावे, ही सरकारची जबाबदारी आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण बघता याविरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा आणावा आणि आरोपींना कडक शासन करावे, जेणेकरून असे अनुचित प्रकार कायमचे टाळता येऊ शकतील, असे शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content