Homeपब्लिक फिगरउपराष्ट्रपती जगदीप धनखड...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर!

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, डॉ. सुदेश धनखड यांच्यासह एक सप्टेंबर 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांनी तयार केलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या जलावतरण सोहळ्याला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17A अंतर्गत निर्माण करण्यात आलेली सातवी युद्धनौका आहे असून, माझगाव डॉक लिमिटेडने (MDL) बांधलेली ही चौथी युद्धनौका आहे.

आपल्या या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपती माझगाव डॉक लिमिटेड च्या ‘धरोहर’ या वारसा वस्तुसंग्रहालयालाही भेट देणार आहेत.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content